Contact Marathi Tricks |
Simple Way To Get In Touch With Marathi Tricks
कोणत्याही प्रकारची माहिती किंवा तक्रारीसाठी तुम्ही या ईमेल आयडीशी संपर्क साधू शकता: marathitricks22@gmail.com
Workings Hours
Monday to Saturday 11:00 am To 7:00 Pm
सोमवार ते शनिवार, सकाळी 11 ते संध्याकाळी 7 वाजे पर्यंत
Marathi Tricks बद्दल माहिती
Marathi Tricks हे असे ठिकाण आहे जिथे तुम्हाला कंप्यूटर, मोबाईल, MSCIT परीक्षा इत्यादींबद्दल अतिशय उपयुक्त माहिती मिळते.
आमच्या टीमने चांगले संशोधन केले आहे आणि अनुभवासह सर्व लेख लिहितात.
सतीश ढवळे हे मराठी ट्रिक्सचे संस्थापक आहेत.
कोण आहेत सतीश ढवळे?
नमस्कार मित्रांनो, मी सतीश ढवळे आहे.
मला संगणक शिकवण्याच्या क्षेत्रात 14 वर्षांचा अनुभव आहे. मी ऑफलाइन कंप्युटर संस्थेच्या क्षेत्रात कंप्युटर शिक्षक राहिलो आहे .
जिथे मी 14 वर्षांच्या कालावधीत 40000 हून अधिक विद्यार्थ्यांना कंप्यूटर चे शिक्षण दिले आहेत.
त्यानंतर मी माझे YouTube चॅनेल Learn More सुरू केले, जिथे लोकांना माझी शिकवण्याची शैली आवडली आणि त्यांच्या प्रेमामुळे मी यशस्वी झालो.
सध्या मी 7 यूट्यूब चॅनेल सांभाळत आहे.
आमचे शैक्षणिक प्लॅटफॉर्म Learn More Pro (लर्न मोर प्रो) जेथे आम्ही स्वस्त दरात संगणक अभ्यासक्रम प्रदान करतो.
तुम्ही आता जिथे आहात तिथे मी माझी ब्लॉगिंग वेबसाइट देखील सुरू केली आहे. येथे मी संगणक, एमएस ऑफिस, टॅली, एमएससीआयटी, फोटोशॉप इत्यादींबद्दल सर्व महत्वाची आणि माहितीपूर्ण माहिती देतो.
माझ्याकडे हिंदी ब्लॉगिंग वेबसाइट Learn More India देखील आहे जिथे मी हिंदी भाषेत लेख लिहितो.