MS Excel मध्ये Flash Fill चा वापर कसे करावे | Flash Fill in Excel


Flash Fill in Excel –मित्रांनो, जर तुम्ही Excel यूजर असाल तर तुम्ही Excel मध्ये Flash Fill बद्दल ऐकले असेल. पण काय तुम्हाला माहिती आहे Excel मध्ये Flash fill म्हणजे काय आहे? आणि Excel मध्ये Flash Fill का वापरला जातो?

What is Flash Fill in Excel in Marathi?

Flash fill एक्सेल (Excel) चा एक जादूई कमांड आहे जो डेटा च्या पॅटर्न ला सेन्स करून तुमचा डेटा आपोआप भरते.

उदाहरणार्थ, तुमच्याकडे असा कोणताही डेटा आहे ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या Column मध्ये काही Candidates चे Surname, First name आणि Middle Name दिले आहे.

आता तुम्हाला पुढील Column मध्ये Candidates चे First Name आणि Surname ला लिहायचे आहे .

आता जर आपल्याकडे मोठा डेटा असेल, तर हे करण्यासाठी आपल्याला खूप वेळ लागेल, त्यामुळे आम्ही Flash FIll च्या मदतीने आपण ते काही सेकंदात सहज पूर्ण करू शकतो.

तुम्हाला फक्त पुढील Cell मध्ये First Name आणि Surname लिहायचे आहे आणि नंतर Shortcut Key: CTRL+E, Flash file ची शॉर्टकट की दाबताच, सर्व Candidates चे First Name आणि Surname असे प्रकारे Automatically येतात.

How to Use Flash Fill in Excel in Marathi?

चला Excel मध्ये Flash Fill ला प्रेक्टिकली शिकूया.

१. खाली दिलेल्या इमेज मध्ये, तुम्हाला तीन Column दिसत आहेत ज्यात Surname ,First Name आणि पुढील Column मध्ये Middle Name दिलेले आहे.आणि त्याचा पुढील Cell मध्ये आम्ही First Name आणि Surname काढण्यासाठी दिलेले आहे. इथे मला Flash Fill द्वारे First Name आणि Surname काढायचे आहे.

२. आता इथे मला पहिल्या Cell मध्ये First Name आणि Surname टाईप करावे लागेल, त्यानंतर Flash Fill कमांड रन होईल तेव्हा Excel ला समजेल की मला First Name आणि Surname दोन्ही एकच लिहायचे आहे.
३. परंतु तुम्हाला हे लक्षात घ्यावे लागेल की Flash Fill तुम्ही ज्या कॉलम किंवा सेल मध्ये लावत आहे ते वर्किंग कॉमन चा बाजूला असले पाहिजे आणि Blank असले पाहिजे. जसे कि तुम्ही इमेज मध्ये पाहू शकता.

४. येथे आता आपल्याला Shortcut Key: CTRL+E प्रेस करावे लागेल जेणेकरून Flash Fill कमांड रन होईल. आणि जसे हि Flash Fill कमांड रन होताच तुम्ही बघाल की बाकीच्या Employees चे FirstName आपोआप आलेले दिसेल.
५. Flash Fill ला तुम्हाला बिना Shortcut Key वापरायचे असेल तर तुम्ही Home > Fill > Flash Fill किंवा तुम्ही Data > Flash Fill देखील Excel मध्ये Flash Fill वापरू शकता.

विडिओ पहा: Flash Fill in Excel in Hindi

त्याचप्रमाणे, Flash Fill बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेल Learn More वर 11 Excel tips to use Flash fill for excel lovers हा व्हिडिओ जरूर पहा, जिथे आम्ही Flash Fill चे 11 सर्वोत्तम टिप्स सांगितल्या आहेत:


11 Excel tips to use Flash fill for excel lovers

Download Practice Excel Sheet

मित्रांनो,या आर्टिकल मध्ये सांगिलेल्या Examples ची Notes तुम्ही आमचा Telegram Channel: Learn More डाउनलोड करू शकता आणि ह्याची प्रॅक्टिस पण करू शकता.

सर्वात पहिले Telegram वर Learn More Channel ला सर्च करा किंवा तुम्ही या लिंक वर क्लिक करून डायरेक्ट आमचा चॅनेल वर जाऊ शकता.


त्यानंतर, Channel च्या Files सेक्शन मध्ये जाऊन “Flash Fill in Excel in Marathi” ला सर्च करा आणि तुमच्या मोबाईल किंवा कॉम्पुटर मध्ये डाउनलोड करा.

Learn All Excel Formulas in Marathi

काय तुम्हाला देखील ह्या प्रकारे Excel मध्ये नवीन नवीन function आणि Formula in Excel शिकायचे आहे.

तर त्यासाठी तुम्हाला MS Excel ला Beginner ते Advance पर्यंत चा नॉलेज शिकायचे आहे जे तुम्ही आमच्या Excel Basic to Advance Full Course in Hindi ह्या कोर्से ने शिकू शकता.

तर विचार करू नका एनरॉल करा, आता Course डिस्काउंट सोबत चालू आहेत.


Also Read:Vlookup Formula in Excel in Marathi | Excel मध्ये Vlookup Formula शिका

निष्कर्ष:तुम्ही काय शिकलात ?

या आर्टिकल मध्ये तुम्ही Excel मध्ये Flash Fill ला मराठी मध्ये प्रॅक्टिकली शिकू शकता. ह्याची प्रॅक्टिस फाइल पण तुम्ही आमच्या Telegram channel वरून डाउनलोड करू शकता.

याशिवाय तुम्ही अनेक Excel चे टॉपिकस आमचा वेबसाईट वरून डाउनलोड करू शकता.

Post a Comment

Previous Post Next Post