टॅली प्राइम म्हणजे काय? | टॅली प्राइम चे ‘नवीन फीचर’ काय आहेत? - मराठी ट्रिक्स


What is Tally Prime in Marathi
नमस्कार मित्रांनो! काय तुम्ही पण तुमच्या Business च्या Accounting ला Maintain ठेवण्यासाठी Tally Software चा यूज करतात?

आणि एक Simple माणूस सुद्धा Tally चा वापर करू शकतो? तर Finally तुमच्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे, होय Tally चे New Interface Version ज्याचे नाव Tally Prime आहे . ते Launch केले आहे.

जर तुम्हा सर्वां जाणून घ्याचे असेल :

  • Tally Prime Software म्हणजे काय (What is Tally Prime in Marathi)?
  • हे कसे वापर करावे (How to use it)?
  • यामध्ये तुम्हाला कोणते New Feature मिळतील?(What are the new feature in Tally Prime)?

त्याच्या संपूर्ण माहितीसाठी आपण सर्वांनी Article ला शेवटपर्यंत वाचावा.

Tally Prime म्हणजे काय ? | What Is Tally Prime In Marathi


Tally Prime, Tally Solutions Company चे च Product आहे. ज्यामध्ये तुम्हाला एक New User Experience, एक New Look आणि काही Additional नवीन आणि सर्वोत्तम Features पाहायला मिळतील.

ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे Accounting चे Work सहजपणे मैनेज करू शकता. Tally Prime मध्ये, तुम्ही Go To, Switch To आणि विविध प्रकारची अतिरिक्त New Features पाहणार आहात.

परंतु तुम्हा सर्वांना एका गोष्टीची सर्वात जास्त काळजी घेतली पाहिजे आणि ती म्हणजे टॅली ने आतापर्यंत आपले जे पण Versions Launch केले आहेत ते तुम्ही कोणत्याही Operating System वर Tally ला Download आणि Install करून Operate करू शकता. पण टॅलीने आता आपले (Policy) बदलले आहे. 

Computer Specification To Install Tally Prime In Marathi

आणि ते म्हणजे जर तुम्हा सर्वांना Tally Prime ची New Version वापरायची असेल, तर त्यासाठी तुमच्याकडे असलेला Computer किंवा Laptop खालील प्रकारा ची आवश्यकता पूर्ण करत असेल.

तुमच्या Computer वर Tally Prime इंस्टॉल करण्यासाठी, तुमच्याकडे प्रशासक अधिकार (administrator rights) असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, आपल्या कंप्यूटर ने खालील तांत्रिक आवश्यकता पूर्ण केल्या पाहिजेत.

  • Operating system (OS)- Microsoft Windows 7 किंवा त्यावरील आवृत्ती
  • Bitness- 64-Bit Application (OS आणि इतर एप्लिकेशन जसे MS Excel, Adobe Acrobat, इत्यादीसाठी)
  • Memory (RAM) – कमीत कमीत 512 MB (megabytes)
  • Storage – तुमच्या हार्ड डिस्क, क्लाउड लोकेशन इत्यादींवर तुमच्याकडे किमान ५१२ Mb (megabytes) जागा असावी.

Tally Prime चा Interface कसे असेल? | Interface Of Tally Prime In Marathi?

जसे की तुम्हा सर्वांना ही गोष्ट माहीत असेल की Tally Software चा Interface अनेक वर्षांपासून एकसारखाच आहे. पण यावेळी Tally Solution ने टॅली ला एक new look आणि Interface सह Tally prime मध्ये Change केला आहे. Tally मध्ये तुम्हाला अनेक New features/Options पाहायला मिळतील. 

या सर्व New Features/Options , सह  आपण आपल्या
 Accounting च्या Work ला अधिक फास्ट करू शकतो. Tally Prime तुम्हाला अश्या Features Provide करेल ज्याचा वापर तुम्ही अगदी सहज करू शकाल.

Tally Prime Software मध्ये तुम्हाला काही Colourful Options पाहायला मिळतील आणि 
User Interface अगदी Simple मिळेल. ज्याला एक Non Accounting Person देखील आरामात वापर करू शकतो.

टॅली प्राइम कोणत्या तारखेला Launch झाला आहे ? Tally Prime In Marathi

Tally Solution ने टैली प्राइम (TallyPrime) ला 9th November 2020 ला release केले आहेत . ज्याला तुम्ही तुमच्या  Computer किंवा Laptop मध्ये टैली सलूशन (Tally Solution) च्या ऑफिसियल वेबसाइट(Official Website) www.tallysolutions.com  वरून डाउनलोड (Download) करू शकता.

टॅली प्राइम कसे इनस्टॉल करावे| How To Install Tally Prime In Marathi?


टैली प्राइम (Tally Prime in Marathi) तुम्ही अगदी सहज इन्स्टॉल (Install) करू शकता.

  • तुम्ही प्रथम Tally च्या ऑफिसियल वेबसाइट (Official Website) https://tallysolutions.com/ आणि https://tallysolutions.com/download/
  • वर जा नंतर डाउनलोड बटणावर क्लिक (Click On Download Button) करून ते डाउनलोड करा.
  • डाउनलोड (Download) केल्यानंतर, इनस्टॉल (Install) करून फ्री (Free) मध्ये तुम्ही ( Education Mode) मध्ये प्रैक्टिस (Practice) करू शकता.

हे अधिक डिटेल मध्ये शिकण्यासाठी , आमचा हा ब्लॉग नक्कीच वाचा.

Charts Of Accounts In Tally Prime In Marathi

  • Tally Prime मधील Gateway of Tally मधील Master Menu मध्ये Chart of Accounts Menu दिलेला आहे.
  • पण Tally.ERP 9 मध्ये हा Menu List of Accounts नावाने डिस्प्ले (Display) Menu चा अंतर्गत (Under) येतो आहे.
  • हे मेनू (Menu) ला पण टॅली प्राइम मध्ये एडवांस (Advance) मार्गा ने (Indicated) दाखवले आहे.

Tally Prime च्या बद्दल काही महत्वाच्या गोष्टी

  • जर तुम्ही आधी पासून च टैली सॉफ्टवेर (Tally.ERP 9 Software) वापरत असाल तर Tally Prime खरेदी (Buy Tally Prime) करण्याची अजिबात गरज (Necessity) नाही. त्यांना फक्त Tally Solution च्या Website वर जाऊन टॅली प्राईम डाउनलोड (Tally Prime Download) करायचे आहे आणि इनस्टॉल (Install) करायचे आहे.
  • टॅली प्राइम (Tally Prime) मध्ये काम करण्यासाठी कंपनी आप्शन (Company Option) वर क्लिक करा किंवा F3 (Company), Alt + F3 (Select Company), Ctrl + F3 (Shut Company) बटण प्रेस (Button Press)करा आणि कंपनी ओपन (Company Open) करा किंवा तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही New Company देखील Create करू शकता.
  • कंपनी ओपन (Company Open) होण्यापूर्वी माइग्रेट (Migrate Before Company Opens) होईल. Company Migrate होण्याआधी जे आहे ते बॅकअप (Backup) चे ऑप्शन डिस्प्ले(Option Display) असेल. प्रथम जो बॅकअप आहे तो घेणे योग्य आहे आणि जर बॅकअप पहिल्या पासून (Backup First) घेतला असेल तर Migrate वर क्लिक (Click) करा.
  • टॅली प्राइम हे सर्वे रिपोर्ट्स प्राप्त (Tally Prime Received All those Reports|) केला जाऊ शकतो. जे Tally.ERP 9 आहे  ते रिपोर्ट्स (Reports) Generate करण्याचा वेगळ्या पद्धतीने (Different Way) आणि तयार करणे सोपे (Easy)आहे.
  • आता जर तुमच्याकडे टॅली (Tally.ERP 9) ची जुनी वर्जन इनस्टॉल (Old Version Install) केली असेल, तर काही फरक पडणार नाही, तुम्ही फक्त योग्य पद्धतीने TallyPrime चे Software ला Download करा आणि डाऊनलोड केल्यानंतर ते इन्स्टॉल (Install) करा. इन्स्टॉल (Install)केल्यानंतर, तुमच्या डेस्कटॉप (Desktop) वर टैली प्राइम (Tally Prime) चे आयकॉन (Icon / Symbol) दिसेल आणि जुना वर्जन (Old Version) पण तुमच्या कंप्यूटर (Computer आणि Laptop) मध्ये असेल.
  • तुमच्याकडे आधीच Tally.ERP 9 चे पहिले पासून लाइसेन्स (License)आहे, तर टॅलीप्राईम (Tally Prime) साठी वेगळे खरेदी करण्याची गरज नाही. तुम्ही तुमचा लॉगिन आयडी Login ID आणि पासवर्ड (Password) वापरून तुम्ही टॅली (Tally) ला रिएक्टिवट (Reactivate) करू शकता.
  • आणि जर लाइसेन्स नसेल तर तुम्ही डायरेक्ट वेबसाईट(Direct Website)वरून खरेदी (Purchase) करू शकता. किंवा तुम्हाला फक्त शिकायचे असेल, तर इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला कोणताही लाइंसेस घेण्याची गरज नाही, तुम्ही एजुकेशन मोड (Educational Mode) मध्ये टैली मध्ये काम (Work) करू शकता.

What Are The New Updates In Tally Prime In Marathi


टॅलीप्राइम मध्ये बरेच बदल झाले आहेत आम्ही अपडेट्स बद्दल बोलू- There have been a Lot of Changes in the Tally Prime We will Talk about the Updates (What Is Tally Prime): –

  1. सर्वात पहिली  अपडेट टॅली लोगो आणि थीम (Logo and Theme) चे आहे. टॅली(Tally) ने त्यांचा लोगो बदलला  (Change Logo)आहे. आणि नवीन लोगो (Logo) सादर करण्यात आला आहे, तसेच Theme Color देखील बदलण्यात आला आहे.
  2. यूजर इंटरफेस (User Interface) अधिक सोपा करण्यात आला आहे. आधीच्या वर्जन (Version) मध्ये 6.6.3 , प्रत्येक कमांड (Command) किंवा रिपोर्ट (Report)साठी, आम्हाला खूप डिटेल मध्ये जावे लागायचे, परंतु टैली प्राइम(Tally Prime) मध्ये, सर्व ऑप्शन (Option) आणि कमांड्स (Commands) फक्त बाहेर ठेवले. ज्याच्या यूजर (User) सहाय्याने वापरकर्ता ते Options / Commands सहज वापरू शकतो.
  3. Tally ने GOTO ऑप्शन ला टैली प्राइम वर्जन (Tally Prime Version) चा खूप जास्त चांगला option दिला आहे. याआधी, जर तुम्ही व्हाउचर(Voucher) मध्ये नवीन एंट्री (New Entry) करत असाल आणि त्याच वेळी तुम्हाला बाहेरचा रिपोर्ट पाहायचा (Report) असेल, तर तुम्हाला व्हाउचर एंट्री (Voucher Entry) पूर्ण(Complete) करावी लागेल, अन्यथा एंट्री Entry ला (Cancel) करावी लागेल. आणि बाहेर येऊन प्रिंट काढावी लागायची. पण या TallyPrime मध्ये वरच्या बाजूला एक GOTO बटण जोडले (Add GOTO Button) गेले आहे ज्यामुळे तुम्ही सहज रिपोर्ट पाहू शकता आणि तुमची एंट्री पण नहीं जाणार.
  4. Tally.ERP 9 मध्‍ये क्रिएट (Create) करण्‍यासाठी, तुम्हाला प्रत्येक वेळी वेगळ्या ऑप्शन मध्‍ये जावे लागत होते जसे गोडाऊन (Godown / Location)साठी लोकेशन वर जाऊन क्रिएट (Create) करावे लागत होते , परंतु आता Tally Prime मध्ये क्रिएट (Create)सर्वात पहिले आणि बाहेरच दिले आहेत. जे तुम्ही सर्व काही एकाच ठिकाणी खूप काही क्रिएट (Create) करू शकाल. आणि त्याच प्रकारे सुधारण्या साठी, आपल्याला बाहेरील Alter च्या रूपात एकाच वेळी सर्व ऑप्शन मिळतील.
  5.  पूर्वी, Tally ERP मध्ये एक्स्ट्रा फंक्शन (Extra Option)साठी, तुम्हाला F11 आणि नंतर F1 (Accounting Features), F2 (Inventory Features) किंवा F3 (Statutory Taxation) वर जावे लागत होते, परंतु आता Tally Prime मध्ये फक्त F11 मध्ये सर्व ऑप्शन समोर येतील.
  6.  क्रिएट ऑप्शन (Create Option) मध्ये तुम्हाला इनएक्टिव ऑप्शन (Show Inactive)मिळतात जसे की , प्राइस लिस्ट (Price List) गोडाऊन (Godown), बजेट (Budget) पेरोल (Payroll) etc. ते सर्व ऑप्शन ज्यांच्या आधी तुम्हाला फीचर्स इनेबल (Features Enable) करायची होती. आता ते ऑप्शन क्रिएट विंडो (Create Window) ने आपोआप एक्टिवेट (Activate) होईल.
  7.  टैली प्राईम (Tally Prime) मधील शॉर्टकट की (Shortcut Key)मध्येही बदल (Changes)करण्यात आले आहेत. उदाहरणार्थ, कम्पनी बंद (Close Company) आता Alt + F1 ला Ctrl + F3 ने बदलेल.
  8.  पूर्वी, Ctrl + M ने व्हाउचर विंडो चेंज (Voucher Window Change) केले जात होते, परंतु आता ते Ctrl + H (Change Mode) सह केले जाईल. आणि कॉपी पेस्ट पण तुम्ही आता Ctrl + C आणि Ctrl + V सह करू शकाल.
  9.  टैली प्राइम (TallyPrime) मध्ये, वरच्या (Top) बाजूला एक मेनू जोड (Menu Add) दिलेला आहे. ज्यामध्ये Company Info आणि Import आणि Export चे Features दिले आहेत.
  10. टैली प्राइम (TallyPrime) मध्ये तुम्ही सर्व रिपोर्ट्स (Reports) अधिक सहजपणे आणि वेगळ्या व्यू (View) मध्ये पाहू शकता.
  11.  टैली प्राइम (Tally Prime) मध्ये, तुम्ही क्रिएट कंपनी (Create Company) बनवल्यानंतर लगेच, तुमच्या समोर फीचर्स (Features) ची विंडो ओपन (Window Open) होते . ज्याद्वारे तुम्ही GST आणि TDS सारखे Options आणि Features ला पहिलेच सहज Enable आणि Disable करू शकता.
  12. टॅली प्राइम (Tally Prime) मध्ये, जेव्हा तुम्ही (New Company Create )कराल आणि नंतर Screen ला Accept कराल , त्यानंतर तुमच्याकडे Features Enable आणि Disable करण्यासाठी Screen Open होईल आणि त्याचा मधून जे Option पाहिजे त्या Option ला Yes / No करू शकता. या व्यतिरिक्त इतर कोणताही Option ला Yes करायचे  असेल तर प्रथम तुम्ही Backspace करून परत जा आणि No Option ला Yes करा.
  13. Tally ने नवीन वर्जन (New Version Tally Prime) ला अधिक छान आणि सोपी बनवली आहे. यामध्ये टॅलीने पूर्ण काळजी घेतली आहे वेळेची (Time) बचत होईल आणि रिपोर्ट (Report) योग्य प्रकारे तयार होतील . टैली प्राइम टैली सलूशन (Tally Prime Tally Solution) चे हे खूप चांगले अपडेट (Update) आहे. आणि ज्यांना आत्तापर्यंत वाटत होतं की आपल्या ला कधीच Tally येणार नाही. पण आता असे होणार नाही की टॅलीने जी New Version Launch केली आहे, ती टॅलीप्राईम TallyPrime अगदी Simple आहे, ज्यांना टॅली येत नसेल , त्यांनाही आता ही Tally Prime येणार.
  14. तुम्ही टॅली(Tally) च्या जुन्या व्हर्जनमध्ये (Old Version Tally.ERP 6.6.3) काम केले असेल, तर तुम्हाला नवीन व्हर्जन (New Version) मध्ये कोणतीही अडचण येणार नाही. कारण TallyPrime मधील सर्व ऑप्शन (All Options) अशा प्रकारे तयार करण्यात आले आहेत की तुम्हाला सर्व Options सहज मिळतील.

Frequently Asked Questions | सतत विचारले जाणारे प्रश्न

टैली म्हणजे काय?

Tally हे अकाउंटिंग सॉफ्टवेयर आहे जसे की विक्री, वित्त, उत्पादन, खरेदी आणि इन्वेंट्री जसे एकत्रित करण्यासाठी डिझाइन केलेले अकाउंटिंग सॉफ्टवेअर आहे.

Tally सहज
पणे कसे शिकायचे?

आमच्या खाली दिलेल्या Platform वरून तुम्ही Tally सहजपणे शिकू शकता:
YouTube चॅनेल वरून शिका: Tally Tutorial
ब्लॉग शिका : https://learnmoreindia.in/category/tally-tips/
आमचा टॅली कोर्स चेक करा : 
टैली प्राइम फुल कोर्स


टैली कोर्स म्हणजे काय?

टॅली हे मुळात एक Computer Software आहे जे लहान आणि मोठ्या उद्योगांद्वारे अकाउंटिंगसाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. हे एक अकाउंटिंग सॉफ्टवेअर आहे जिथे सर्व बँकिंग आणि ऑडिट, अकाउंटिंगची कामे सॉफ्टवेअर च्या मदतीने केली जातात.

Tally Course from Beginners to Advance : Language: Hindi

टैली प्राइम आणि टैली ERP9.0 मध्ये काय अंतर आहे ?

टैली प्राइम आणि टैली ERP 9.0 मधील अंतर जाणून घेण्यासाठी आमचा हा व्हिडिओ पहा.

कौनसा टैली सीखे Tally Prime OR Tally ERP?

टॅली मध्ये गोल्डन रूल काय आहे ?


टैली मध्ये गोल्डन रूल शिकण्यासाठी आमचे हे 3 Golden Rules Of Accounting Explained In Marathi ब्लॉग वाचा ,जिथे आम्ही संपूर्ण माहिती दिली आहे.


टॅली शिकणे कठीण आहे का?

नाही, टॅली शिकणे कठीण नाही. जर तुम्हाला अकाउंटिंगची मूलभूत माहिती असेल तर हे एक साधे अकाउंटिंग सॉफ्टवेअर आहे.

जीएसटी च्या आगमनानंतर, टॅली काही बदलांसह विकसित झाला आहे, म्हणून तुम्हाला उद्योगाशी संबंधित अभ्यासक्रमासह नामांकित संस्थेकडून प्रगत तंत्रे शिकणे आवश्यक आहे. 

टॅली हे अकाउंटिंग सॉफ्टवेअर म्हणून प्रसिद्ध आहे.

टॅलीचा शोध कोणी लावला?

भारत गोएंका यांनी 'द अकाउंटेंट' नावाचे अकाउंटिंग सॉफ्टवेअर कोणत्याही कोडशिवाय विकसित केले. 
त्याने आणि त्यांचा वडिलांनी मिळून 1986 मध्ये Peutronics सुरू केले - 1988 मध्ये नाव बदलून Tally करण्यात आले.

New Features आवृत्ती टॅली 9 आहे जी जगातील पहिले समवर्ती बहुभाषिक व्यवसाय लेखा आणि इन्व्हेंटरी सॉफ्टवेअर आहे.

Tally च्या फ्री नोट्स कुठून डाउनलोड करू शकतो?

जर तुम्हाला टॅलीशी संबंधित Free नोट्स मिळवायच्या असतील, तर आमचा Telegram Channel: Learn More जॉइन करा.

टैली ची फ्री टेस्ट कुठे 
देऊ शकतो ?

तुम्हाला टॅलीबद्दल तुमचे ज्ञान तपासायचे असेल, तर तुम्ही या लिंकवर जाऊन टॅलीची फ्री टेस्ट देऊ शकता. https://learnmoreindia.in/category/online-test/tally-online-test/

Post a Comment

Previous Post Next Post