![]() |
MS-CIT Theory Questions In Marathi part 1 |
MSCIT मॉक टेस्ट
MS-CIT हा MKCL द्वारे 2001 मध्ये सुरू केलेला माहिती तंत्रज्ञान (IT) साक्षरता अभ्यासक्रम आहे. हा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय IT साक्षरता अभ्यासक्रम आहे.
MSCIT कोर्स हा एक मूलभूत संगणक अभ्यासक्रम आहे म्हणून विनामूल्य MSCIT ऑनलाइन चाचणी मराठी मध्ये द्या आणि खालील MSCIT ऑनलाइन परीक्षा देऊन तुमच्या अभ्यासाची चाचणी घ्या.
एमएससीआयटी कोर्स चा वापर करून तुम्ही मायक्रोसॉफ्ट ऑफिस स्किल्स च्या मदतीने ऑफिस ऑटोमेशन सिस्टम शिकू शकता.